क्राईम
-
आधी मुलाला निर्दयीपणे संपवलं; नंतर चेहरा विद्रुप केला अन् केस कापले, शेतात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
लातूर: उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव…
Read More » -
अपघाताचा बनाव रचून आई-वडिलांसह भावाचा खून, अख्खं कुटुंब संपवण्यामागील संतापजनक कारण पुढे
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. हा अपघात…
Read More » -
लोहा येथील पेट्रोलपंपाचे पैसे घेवुन जाणाऱ्या इसमास लुटलेले चार आरोपी जेरबंद
दिनांक 09/01/2024 रोजी रात्री 20.10 वाजता भिमाशंकर पेट्रोलपंप लोहा येथील इसम हा पंपाचे पैसे घेवुन लोहा येथे जात…
Read More » -
तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली, केक कापला अन् मग त्याने…
नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रेम प्रकरण, त्यात भांडण…
Read More » -
महिला च्या क्रुरतेचा कहर; 4 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह
आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरु येथे राहणाऱ्या 39 वर्षांच्या महिलेने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली…
Read More » -
स्थानिक गुन्हे शाखाने छापा मारून रु. 1,08,000/- चा गांज्या जप्त
नांदेड शहरात व जिल्हयात चोरी छुप्या मार्गाने होत असलेल्या आंमली पदार्थ गांजाचे आवक व विक्रीची गोपनिय माहिती हस्तगत करुन,…
Read More » -
पो.स्टे. विमानतळ हाद्दीतील सुर्यदोय नगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपीना अटक स्थानिक गुन्हे शाखा कारवाई
घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले…
Read More » -
वाहन चालक व मालक संघटना यांचे बेमुदत संपाची खोटी अडिओ क्लीप
भारतीय दंड संहिता 2023 कायदयात नव्याने सुधारणा होवून रस्ता अपघातात ट्रक चालकास 10 वर्षाची शिक्षा केल्याचे निषेधार्थ दिनांक 09.01.2024…
Read More » -
सागर यादव हथियार कांडच्या आणखी एक आरोपी अटक
सराफा लाईन इतवारा, नांदेड परीसरात दिनांक 06/11/2023 रोजी रात्री 8.00 वाजताचे सुमारास सागर यादव रा. जुनागंज इतवारा, नांदेड याचा…
Read More » -
मुख्याध्यापिका लाच मागतेय! व्यक्तीचा एसीबीला मॅसेज, सापळा रचला अन् केला करेक्ट कार्यक्रम
धुळे: मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उप कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक…
Read More »