स्थानीक गुन्हे शाखेने दोन आरोपीतांकडुन केल्या १७ घरफोड्या उघड


नांदेड जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्री कोकाटे साहेब यांनी रथानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.
स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री दत्तात्रय काळे यांची टिम तयार करुन नदिड शहरातील घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोउपनि श्री दत्तात्रय काळे व टिम यांनी घरफोड्या झालेल्या विवीध ठिकाणची माहीती हस्तगत फरून त्याचे विश्लेषन फरुन तसेच गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन नांदेड शहरात मोठया प्रमाणे घरफोडी करणारे दोन इराम नागे 1. संजय दत्ता गुंडेवार यय 33 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड, 2. व्यंकटेश उत्तमराय तिडके यय 33 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बोडार ता. जि. नांदेड ह.मु. जुनागंज नांदेड यांना दिनांक 20/02/2024 रोजी ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस करुन सखोल चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे. भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर व नांदेड ग्रामीण या पो.स्टे. चे हादीत घरफोडीचे एकुण 17 गुन्हे केल्याची कबुल दिली व सदर गुन्हयातील चोरीचा माल आरोपी संजय दत्ता गुंडेवार याचे नंदीग्राम सोसायटी जवळील विश्वकर्मा कॉलनी नांदेड येथील त्याचे राहते किरायचे घरुन खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



