Breking परभणीत निलंबित पोलीस शिपायाकडून मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपाई ला जबर मारहाण मारहाण

परभणी येथील पोलीस मुख्यालयात एका नव नियुक्त पोलीस शिपायाला निलबीत असलेल्या दुसया पोलीस कर्मचा-याने फायटरने मारून गंभीर जखमी केले. हि घटना बुधवार 01 ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील येथील पोलीस मुख्यालयात झाली. जखमी पोलीस शिपायाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अजून गुन्हयाची नोंद झाली नसून. जखमी पोलीस शिपायाला घटनेविषयी माहिती विचारल्यावर संबंधीत बोलण्याच्या परस्थितीत नव्ह होता.
या अगोदरही पोलीस मुख्यालयान एका महिला पोलीस शिपायाची छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातही कोणतीही कारवाई झालेली नाही मात्र जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात या कळे परभणीकरचे लक्ष लागले आहे
पोलिस शिपायाला झालेली मारहाण विषयी परभणी शहरात उलट सुलट चर्चा सुरू असून नेमकी मारहाण कशा मुळे झाली याची माहिती मिळाली नाही



