जिला

लोहा नगरपरिषदेत सेवा संकल्प अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिर

 

लोहा (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत लोहा नगरपरिषदेमध्ये महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराला नगरसेवक कैलास कहाळेकर, पत्रकार विलास सावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐराज मोहम्मदी, जी.एन.एम. वर्षाताई कांबळे, प्रकल्प अधिकारी सौ. मंजूषा जाधव, विनोद महाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *