जिला

बेरळी फाटो ते देऊळगांव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

लोहा – तालुक्यातील बेरळी फाटो ते देऊळगांव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करतांना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, देऊळगांवचे सरपंच मारोतराव सोनवळे, माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी, माणिकराव मुकदम, माजी जि.प. सदस्य हंसराज पाटील बोरगांवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधार तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, लोहा तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी, माजी सभापती अशोक पाटील मुगावकर, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, दत्ता वाले, केशवराव मुकदम,

बाबाराव गवते पाटील, साहेबराव काळे, पंचशिल कांबळे, मारोती पाटील बोरगांवकर, उध्दवराव पाटील सुर्यवंशी, खुशाल पाटील पांगरीकर, हरीभाऊ चव्हाण, भास्कर पाटील पवार, विरभद्र राजरे, अविनाश पाटील सुर्यवंशी, भानुदास पवार, बि. डी. जाधव, दिनेश तेललवार, प्रभाकर टाले, सरपंच रघुनाथराव सोनवळे, चेअरमन डी. एस. सोनवळे, बाबुराव सोनवळे, चेअरमन रमेश सोनवळे, श्रीराम राऊत, प्रशांक सोनवळे आदी. छाया-विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *