जिला

मन्याड धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन

लोहा – तहसिल कार्यालया समोर अंतेश्वर बंधरा-धोंड प्रकल्प-लिंबोटी धरण व मन्याड धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करन्यात आले यावेळी डॉ. सुनिल पा. धोंडगे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यावेळी, बालाजीराव पांडागळे, अॅड. विजय पा. धोंडगे, अॅड. चंद्रसेन पा. सुरनर, अॅड. गंगाप्रसाद यन्नावार, उत्तम चव्हाण, विजयभाऊ केंद्रे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते. छाया-विनोद महाबळे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *