जिला

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बाधितांना मंजूर झालेले अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे

आज नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हा उपाधिकारी महेश वडदकर सर यांच्या सोबत मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बाधितांना मंजूर झालेले अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.यावेळी नांदेड मनपाचे माजी उपमहापौर मसुद भाई खान, आनंद चव्हाण साहेब, शमीम भाई अब्दुल्ला,अब्दुल गफार सहाब, प्रदेश प्रतिनिधी एकनाथ मोरे सर, महिला शहराध्यक्ष डॉ. करुणाताई जमदाडे,माजी नगरसेवक शेर अली भाई,अजीज भाई कुरेशी, मुन्तजीब भाई, नासेर भाई,रहीम भाई,बाबू भाई खोकेवाले, रमेश भाऊ गोडबोले, सत्यपाल सावंत, रमेश चित्ते, रफीक पठाण,सय्यद शोएब,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंकर पाटील शिंदे,अंबादास रातोळे, प्रसंगीत वाघमारे,गणेश पाटील कोकाटे व ईतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *