जिला

नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणाची संधी.

 

पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी पुण्यजागर हा शैक्षणिक प्रकल्प सुरू आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी आठवी ते दहावी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणाची सोय करून देण्यात येणार आहे.

तसेच गरिब व एकल पालक अर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांनचा ही परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल.
खालील व्यक्तींशी संपर्क साधावा
लक्ष्मीकांत मुळे( जिल्हा समन्वयक )
८२०८२ ११०५०
अँड.किशोर देशमुख ( जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.नांदेड)
९४२२१७२७७५

गुणवंत विरकर ( तालुका अध्यक्ष पत्रकार संघ, अर्धापूर )
९५०३२७३४७३
नागोराव भांगे पाटील (पत्रकार)
९६८९२०१०२०

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *