माजी सैनिक लक्ष्मण देवदे यांना सैनिक रत्न पुरस्कार

आज 26 जुलै 2026 रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त मुंबई येथील कार्यक्रमात सैनिक रत्न पुरस्कार दिला आहे,
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील माजी सैनिक लक्ष्मण देवदे यांना देश सेवा व राजकीय सामाजिक कार्याची दखल घेऊन सैनिक फेडरेशनच्या वतीने सैनिक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सैनिक सेवेत असते वेळी अत्यंत दुर्गम स्थानी देश सेवाकेली आहे,
सैनिक सेवेत असते वेळी आसाम म्युझरम नागालँड पंजाब जम्मू काश्मीर या ठिकानी सेवा केली आहे पंजाब येथे ब्लू स्टार मध्ये सेवा बजावली तसेच श्रीलंका येथे शांती सेने मध्ये दोन वर्ष आशा कठीण परिस्थितीत देशसेवा करून 1997 वर्षी सेवानिवृत झालो आहे,
भारतीय सेना मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर व्यवसाय समाजकारन व राजकारण करण्याची संधी मला मिळाली मुदखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा गटनेता बांधकाम सभापती पाणीपुरवठा सभापती आरोग्य व शिक्षण सभापती मुदखेड येथील खंडोबा मंदिर
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा सैनिक फेडरेशन संघटनाचे मराठवाडा अध्यक्ष या पदावर सध्या कार्यरत आहे सैनिकी क्षेत्र,व्यवसाय व राजकारन प्रामानीन पने करण्याची प्रेरना मला माझ्या आई वडील मोठे बंधु यांच्याकडून मिळाली आहे!माझ्या सैनिकी सेवा राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन सैनिक रत्न पुरस्कार मिळाला आहे



