मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळा येथे विद्यार्थ्यांना फळे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच भावे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड येथे मूकबधिर शाळा येथे विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या हाताने केक कापून अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व अजित दादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली यावेळेस प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नांदेड उत्तरचे माजी जिल्हा अध्यक्ष सौ पूजाताई पाटील माधव व्यवहारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुदखेड शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान मुदखेड तालुका कार्याध्यक्ष शंकर पाटील गंडरस तालुका सचिव दिलीप सरोदे शहर उपाध्यक्ष मोहम्मद हकीम ज्ञानेश्वर गायकवाड शहर उपाध्यक्ष आनंदा प्रभाजी निखाते विनायक देशमुख सलमान खान पठाण राहुल चौदते माधव पाटील व्यवहारे तसेच मूकबधिर शाळेतले सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुदखेड शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान यांनी केले



