क्राईम

परभणीत तार चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात…!

परभणीतील मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल होता

 

 

सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल केला स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त शेतातून पाणी खेचणाऱ्या मोटारी, विजेचा तार लंपास करणारी चोराच्या मुसक्या परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केली आहे तपासात तीन गुन्ह्याची उकल झाली आहे

परभणीतील विद्यापीठाच्या कृषी विभागातील विद्युत खांबा वर लावण्यात येणाऱ्या सात कुंटल अल्मुनियमचे तार चोरणारे चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे प्रदुमन उर्फ हरभजन सिंग पुनम सिंग टाक त्यांनी इतर तिघांसोबत मिळून तार चोरी केली ची कबुली दिली परभणीतील पाथरी तालुक्यातील एका शिवाराच्या खोली मधून पाण्याची मोटर व इतर साहित्य चोरीची झाली होती त्याची देखील उकल सदरील आरोपी पकडल्यानंतर झाली आहे पात्री पोलीस स्टेशन व परभणीतील मोंढा पोलीस स्टेशन मधील एकेक गुन्ह्याची उकल झाली असून चोरीच्या माला शेख शाखेर शेख हुसेन याला विकल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आई एक पोलीस निरीक्षक राजू मृत्यपड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्र निलेश भुजबळ लक्ष्मण कांगणे सूर्यकांत फळ रणजीत आगळे केशव लटपटे परसराम गायकवाड उत्तम हनवते गणेश कोटकर या पथकांनी केली

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *