जिला

हजरत टिपू सुलतान यांची  जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

इस्लापुर:- येथे रेल्वे स्टेशन रोड मस्जिद परिसरात टिपू सुलतान चौक येथे शेर ए हिंद शहिद टिपू सुलतान यांची  २७३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सरपंच सौ.शारदा अनिल शिनगारे यांच्या हस्ते टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन  केले व उपसरपंच प्रतिनिधी बालाजी दुरपडे पाटील यांनी टिपू सुलतान यांच्या नाम फ्लकला पुष्पहार अर्पण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य श्री.तुकाराम बोनगीर व जनसेवा न्युज चे मुख संपादक गणेशजी यमजलवाड यांनी टिपू सुलतान यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला यावेळी सरपंच सौ. शारदा अनिल शिनगारे,

 

 

उपसरपंच प्रतिनधी बालाजी दुरपडे पाटील ग्रा.स.तुकाराम बोनगीर, वंचित बहुजन आघाडीचे सर्कल अध्यक्ष संघपाल पाटील वंचित बहुजन आघाडी चे युवा सर्कल अध्यक्ष गौरव कदम शेख लतिफ भा.ज.यु.मो.नांदेड जिल्हा सचिव, जगदीप हनवते वं.ब.आ.इस्लापूर सर्कल सचिव, त्रिशरन पाटील,  अनिल शिनगारे रवी कसबे भा.ज.पा.अनु सुचितजाती जिल्हा सरचिटनिस , एजास खान,गुलजार खान,पत्रकार इमरान घोडके, बिलाल पठाण, शेख अरबाज,अजहर पठाण, मन्सूर पठाण मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचनल जनसेवा न्युज चे मुख्यसंपादक गणेशजी यमजलवाड यांनी केले व गुलजार पठाण यांनी आभार व्यक्तकेले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *