जिला
फेरोज पटेल यांच्या नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्याध्यक्ष पदी निवड निवड झाल्या बद्दल

नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)कार्याध्यक्ष पदी फेरोज पटेल उर्फ फकरोद्दीन पटेल यांच्या निवड झाल्या बद्दल या प्रसंगी मुहम्मद खान, गुलाम शाहिंदर, ताज खान, मंजूर खान, फेरोज खान, अमजद खान, मुहम्मद कामरान, अब्दुल वासे खान व सर्व खान फॅमिली तर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



