जिला
रेल्वेतून पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

धर्माबाद (अनतोजी कालिदास) जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील कारखेली गावाजवळ रेल्वेतून पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.या तरुणाचे नाव संजय लालू असे वृत्त समजताच, असून तो उमरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी आहे, जामदार यांनी घटना स्थळीची पाहणी केली आणि त्यांचे सहकारी व डॉक्टर घटना स्थळी पाहूंचले. निजामाबादहून मजुरीचे काम करून घरी परत येत होते! ए एस आय ने घटना स्थळी जमादार मुंडे यांनी पंचनामा करून मृतदेह कारखेली रुग्णालयात पाठवविनियत आले



