जिला

सिडको महिला काँग्रेस आय अध्यक्षपदी सौ. ज्योती कदम यांच्यी नियुक्ती.

नांदेड (अमर गोधने):- सिडको महिला काँग्रेस आय अध्यक्षपदी ज्योती संदीप कदम यांच्यी नियुक्ती पत्र खा. वसंतराव चव्हाण व आ. मोहनराव हंबड यांच्या उपस्थितीत नांदेड शहर महिला अध्यक्षा डॉ. करूणा जमदाडे यांनी दिले.

सिडको परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. ज्योती संदीप कदम यांनी काँग्रेस पक्षात वेळोवेळी आंदोलने व पक्षाच्या बैठकीत घेतलेला सहभाग पाहता व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी

केलेल्या कार्याची दखल घेऊन नांदेड शहर महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. करूणा जमदाडे यांनी नियुक्ती केली आहे.

सिडको येथे १८ जुन रोजी झालेल्या एका कार्यक्रमात सौ. ज्योती कदम यांच्यी नियुक्ती पत्र खा. वसंतराव चव्हाण, आ. मोहनराव हंबरडे, माजी महापौर अब्दुल सत्तार, शेख अस्लम, अॅड. प्रेसनजित वाघमारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले, या

निवडीबद्दल देविदास कदम, एस.पी. कुभांरे, प्रल्हाद गव्हाणे, अॅहादखान पठाण, भारती रणवीर, याचा सह पदाधिकारी व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *