जिला
भारतीय स्वातंत्र दिना निमित्त लोहा तहसिल कार्यालयाच्या प्रांगनात ध्वजारोहन करतांना तहसिलदार विठल परळीकर

लोहा – भारतीय स्वातंत्र दिना निमित्त तहसिल कार्यालयाच्या प्रांगनात ध्वजारोहन करतांना तहसिलदार विठल परळीकर यावेळी गटविकास अधिकारी आडेराघो, पोलिस निरीक्षक ओमकांत चिचोळकर आदी. छाया- विनोद महाबळे



