जिला
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ईकेवायसी

नांदेड शहरातील रास्त भाव धान्य दुकान क्रमांक ३८, मंढई येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ईकेवायसी करताना अनिल पुरुषोत्तम कुलकर्णी



