जिला
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ लोहा येथे मोर्चा काढून दोषीवर कडक कार्यवाही करन्याची मागणी

लोहा – येथे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ लोहा येथे मोर्चा काढून दोषीवर कडक कार्यवाही करन्याची मागणी करन्यात आली. यावेळी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, माजी नगरसेवक बालाजी खिल्लारे, पंचशिल कांबळे, उत्तम महाबळे, केतन खिल्लारे, डि.एन. कांबळे, अनिलदादा गायकवाड, अनिल धुतमल, निखिल महाबळे, सचिन आढाव, सह मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता उपस्थीत होती. छाया-विनोद महाबळे.



