जिला

दिव्यांगाच्या, वयोवृध्दाच्या, घटस्फोटीतांच्या व विधवांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण

लोहा – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला तहलिसल कार्यालया समोर दिव्यांगाच्या, वयोवृध्दाच्या, घटस्फोटीतांच्या व विधवांच्या विविध मागन्यासाठी नागनाथ कामजळगे, महाविर गायकवाड, रामचंद्र पवार, माधव पवार, किशन हनवते, शिवाजी जायभाये यांनी आमरण उपोषण सुरु केले  छाया-विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *