हेल्थ
जगन्नाथरावजी (आप्पासाहेब) शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्वी वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर
लोहा केमिस्ट हदयसम्राट मा. श्री. जगन्नाथरावजी (आप्पासाहेब) शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्वी वाढदिवसा निमित्त लोहा तालुका केमिस्ट अॅन्ड इगिस्ट असोशियसनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करन्यात आले होते. यावेळी प्रज्ञा भोसले मॅडम, तालुका केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोशियशनचे तालुकाध्यक्ष दिनेश मोटे पाटील, डॉक्टर असोशियशनेच तालुकाध्यक्ष डॉ. दिपक भारती, डॉ. दिपक मोटे पाटील, डॉ. विरभद्र एकलारे, डॉ. गजानन राठोड, डॉ. सचिन दळवे, विक्रम कदम, पोलिस निरीक्षक आयलाने आदी. छाया-विनोद महाबळे.



