जिला
दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी खा. प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड
दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी खा. प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्या नंतर त्यांचे पुष्पहाराणे स्वागत करताना बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, बँकेचे संचालक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, दिनकर दहिफळे, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, बाबुराव कदम कोंडेकर, राजेश पावडे, रामचंद्र मुसळे, शिवराम लुटे, राजेंद्र केशवे, व्यवस्थापक डॉ. अजय कदम आदी सह संचालक मंडळ उपस्थित होते. छायाचित्र ज्ञानेश्वर सुनेगावकर



