जिला

साहेबराव हौसरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 

मुदखेड (मोहम्मद हकीम) सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक आधी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल येथील दैनिक गोदातीर समाचार चे ज्येष्ठ पत्रकार साहेबराव हौसरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे मातोश्री भागाबाई डोंगरे यांच्या वतीने प्रतिष्ठानच्या उमरी वतीने 27 जानेवारी रोजी जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यात आले याच कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता 2025 चा पुरस्कार सोहळा पार पडला माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते साहेबराव हौसरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम हे होते स्वागत अध्यक्ष प्रवीण गायकवाड उपप्राचार्य प्रल्हाद इंगोले उपविभागीय अधिकारी प्रवीण मेग शेट्टी तहसीलदार आनंद देऊळगावकर पोलीस निरीक्षक वसंत सप्रे संचालक गोविंदराव शिंदे शंकर राठी सप्तरंगी साहित्य संमेलनाचे राज्य अध्यक्ष तथा मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव नागोराव डोंगरे यांची उपस्थिती होती या पुरस्काराबद्दल साहेबराव हौसरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *