जिला
लोहा शहरातील तलाठी कॉलनी मध्ये रस्ता व नालीचे बांधकाम करावे

लोहा – शहरातील तलाठी कॉलनी मधील सर्वे नंबर ४७६ मध्ये रस्ता व नाली बांधकाम करावे या विषयाचे निवेदन नगरपरिषदे मध्ये देतांना एम.जे. ढवळे, ए.यू. वडजे, के.बी. जाधव, नामदेव हिलाल, संग्राम जाधव, एम. जी. मोरे, वैजनाथ जाधव, किशन ढेंबरे, भगवान जामगे, नागेश लोंढे, सुरज कदम, शिवशंकरा स्वामी, पंजक कोटगिरे, विठ्ठल सुर्यवंशी, विवेक सुतार, राजू राठोड, सुर्यकांत स्वामी, अनिल जाधव आदी. छाया-विनोद महाबळे.



