जिला
राजेश्वर कांबळे यांना राज्यस्तरीय जनहित दर्पण पत्रकारिता पुरस्कार प्रदान

लोहा पत्रकार राजेश्वर कांबळे यांना राज्यस्तरीय जनहित दर्पण पत्रकारिता पुरस्कार प्रदान करतांना जि.प.चे माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, प्रामिण कथाकार राजेंद्र गहाळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संसकृती मंडळ, मुंबईचे सदस्य श्रीधर नांदेडकर, माजी जि.प. सदस्य डॉ. कालिदास मोरे, राजश्री शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्यासाहेब गोडबोले, सोनखेडचे सरपंच रामदास इंगळे, उपसरपंच सुनील मोरे, जेष्ठ साहित्यीक देविदास फुलारी, पुर्व संमेलन अध्यक्ष प्रा. महेश मोरे, सेवानिवृत्त कॅप्टन संजय कदम, सेवानिवृत शक्षिक उत्तमराव मोरे, ग्रा.पं. सदस्य सोधानराव मोरे, रामकिशन वड, माणिकराव मोरे, माऊली मोरे, दत्तात्रय फाजगे आनंद गोडबोले आदींची उपस्थीती होती. छाया-विनोद महावळे..



