जिला

नांदेडमध्ये २ फेब्रुवारी रोजी धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौध्द वधू वर, पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन

 

नांदेड – २ फेब्रुवारी २०२५ वार रविवार रोजी पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालय, बाफना रोड नांदेड येथे धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौध्द वधु वर, पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामेळावा भदंत पंय्याबोधी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्धघाटन शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापुर ि थल प्राध्यापिका तथा साहित्यिक डॉ संगिता घुगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकजनशक्ती पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रशांत नन्नावरे तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नव उद्योजक सोनुभाऊ शंकपाळ राहणार असल्याची माहिती आयोजक विजयकुमार सितळे यांनी प्रसिध्दी पञकाव्दारे दिली आहे. बौध्द समाजातील उपासक उपासिकांनी विविध माध्यमातून धम्मप्रसार व प्रसार करण्याचे कार्य केले आहे व आजतागायत सुरु आहेत.

अशा धम्म चळवळितील कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे योग्य असल्यामुळे लोकजनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने भदंत पंय्याबोधी महाथेरो यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या व्दारे धम्मसारथी गौरव पुरस्कार देण्याचे ठरले आहे. तसेच पालकांना वधू वर यांची योग्य स्थळे शोधण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी बौध्द वधु वर पालक परिचय महामेळाचे आयोजन पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालय, बाफना रोड नांदेड येथे करण्यात आले आहे. या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकजनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रशांत नन्नावरे राहणार आहेत, कार्यक्रमाचे उद्धघाटन साहित्यिक डॉ संगिता घुगे हे करणार आहेत या कार्यक्रमात विशेष अथिती म्हणून अनुसुचित जाती विभाग कॉग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष सुधिर कांबळे, लोकजनशक्ती पार्टी मराठवाडा अध्यक्ष रामकुमार सोनावणे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीपती ढोले, माजी नगरसेवक संदिप सोनकांबळे, माजी नगरसेविका तथा जेष्ठ साहित्यिक डॉ करूणाताई जमदाडे,

उप अभियंता शेषेराव जवळेकर, आवश्कताचे संपाकद सुभाष काटकांबळे, डॉ मिलिंद पांडुर्णीकर, कॉग्रेस नांदेड शहर सचिव सत्यपाल सावंत, मुख्याध्यापक आनंदराव वाघमारे राहणार आहेत तसेच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे किरण घोंगडे, डॉ संघरत्न कुहे, डॉ राजु सोनसळे, अशोक हाटकर, प्रकाश वाठोरे, मनिष कांबळे, संभाजी गायकवाड, परभणी, प्रा जयेन्द्र एंगडे, प्रतिक मोरे, राहुल चिखलीकर, लक्ष्मीकांत पंडित, विकिभाऊ वाघमारे, नारायण इंगोले, अशोक कापशीकर, गौतम भद्रे, क्षितिज जाधव, सतिष गिरबिडे, डॉ राजेश पाईकराव, रत्नाकर जोंधळे, समिंदर वाघमारे, सुभाष गजभारे, रवी पंडित, सुभाष सोनकांबळे, कणिष्क सोनसळे, पांडुरंग कुमारे, प्रदिप कसबे, डॉ योगेश पारवे, शक्ती मांजरमकर, सौ शांताबाई लांडगे अदी राहणार आहेत तर या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष सोनुभाऊ शंकपाळ राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक विजयकुमार सितळे यांनी प्रसिध्दिपञकाव्दारे दिली आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व बौध्द बांधवानी घेण्याचे आवाहन संयोजन समितीचे विजयकुमार सितळे, अशोक हानवते, मिलिंद मुळे, राहुल पुंडगे, नागसेन सितळे, सुंदर जानराव, गंगाधर दामोधर,

शेषेराव हनुमंते, हेमा कांबळे, पंर्चा शला सितळे, महानंदा सुर्यवंशी, आशा पाटिल, ललिता गंगातीर, मनोज हाटकर, विश्वनाथ ढवळे, उत्तम लांडगे, विलास वाघमारे, रमेश वंदणे, जयवर्धन लोकडे, रमाकांत बनसोडे, गौतम लांडगे, हर्ष लोकडे, अजय भालेराव, अजिंक्य मेथीकर, अनिल विरूपक्षे, गंगाधर सिग्रलवार, नागराज भद्रे, अमर जोंधळे, व्यंकटेश वाकोडीकर, प्रदिप सोनाळे, जोगेन्द्र o vनांदेडमध्ये २ फेब्रुवारी रोजी धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौध्द वधू वर, पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन नांदेड – २ फेब्रुवारी २०२५ वार रविवार रोजी पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालय, बाफना रोड नांदेड येथे धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौध्द वधु वर, पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महामेळावा भदंत पंय्याबोधी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्धघाटन शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापुर ि थल प्राध्यापिका तथा साहित्यिक डॉ संगिता घुगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकजनशक्ती पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रशांत नन्नावरे तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नव उद्योजक सोनुभाऊ शंकपाळ राहणार असल्याची माहिती आयोजक विजयकुमार सितळे यांनी प्रसिध्दी पञकाव्दारे दिली आहे. बौध्द समाजातील उपासक उपासिकांनी विविध माध्यमातून धम्मप्रसार व प्रसार करण्याचे कार्य केले आहे व आजतागायत सुरु आहेत. अशा धम्म चळवळितील कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे योग्य असल्यामुळे लोकजनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने भदंत पंय्याबोधी महाथेरो यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या व्दारे धम्मसारथी गौरव पुरस्कार देण्याचे ठरले आहे. तसेच पालकांना वधू वर यांची योग्य स्थळे शोधण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी बौध्द वधु वर पालक परिचय महामेळाचे आयोजन पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालय, बाफना रोड नांदेड येथे करण्यात आले आहे.

या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकजनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रशांत नन्नावरे राहणार आहेत, कार्यक्रमाचे उद्धघाटन साहित्यिक डॉ संगिता घुगे हे करणार आहेत या कार्यक्रमात विशेष अथिती म्हणून अनुसुचित जाती विभाग कॉग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष सुधिर कांबळे, लोकजनशक्ती पार्टी मराठवाडा अध्यक्ष रामकुमार सोनावणे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीपती ढोले, माजी नगरसेवक संदिप सोनकांबळे, माजी नगरसेविका तथा जेष्ठ साहित्यिक डॉ करूणाताई जमदाडे, उप अभियंता शेषेराव जवळेकर, आवश्कताचे संपाकद सुभाष काटकांबळे, डॉ मिलिंद पांडुर्णीकर, कॉग्रेस नांदेड शहर सचिव सत्यपाल सावंत, मुख्याध्यापक आनंदराव वाघमारे राहणार आहेत तसेच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे किरण घोंगडे, डॉ संघरत्न कुहे, डॉ राजु सोनसळे, अशो

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *