मराठवाडा

मनोज श्रावणकुमार दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती आर.जी. वैराळे मल्टीस्टेटचा व्यवहार सुरळीत.

 

श्रीमती आर.जी. वैराळे मल्टीस्टेट कॉप-क्रेडीट सोसायटी माजलगांव हि संस्था सन 2012 पासुन कार्यरत असुन सदरील संस्थेच्या सर्व शाखा कार्यरत असुन आज दि.31.01.2025 रोजीपर्यंत या संस्थाचा कार्यभार सुरळीत असुन मंध्यंतरी कोरोणाच्या काळात संस्थेवर आपातकालीन परिस्थीती आली असल्याकारणाने संस्थेला थोडी अडचण निर्माण झाली होती परंतु आज रोजी संस्थेचे सर्व संचालक सदरील संस्था व्यवस्थीत चालु ठेवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

सदरील संस्थेच्या कर्ज वाटपाची वसुली सुरळीत चालु असुन सर्व सभासद, ठेवीदार, गुंतवणुकदार यांना टप्या टप्याने पैसे देणे चालु आहे सदरील संस्थेच्या काही कर्मचारी व खोडसाळ व्यक्ती कडुन सदीर संस्थेची बदनामी करण्याचे षडयंत्र रचुन सदरील संस्था बंद पाडण्याचे कट कारस्थान चालु आहे. त्यांच्यावर संस्थेकडुन योग्य ती कार्यवाही करण्यात येत असुन सदरील संस्थेत बद्दल दिलेल्या अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये असे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मनोज दिवेकर यांनी सांगीतले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *