मराठवाडा

जिल्हाधिकरी याच्यांहसते पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांचा सत्कार संपन्न…!

 

परभणी (जि प्र) शहरातील सय्यद शहा तुराबुलहक हक (रहे) यांचा ऊर्स कार्यक्रमात पोलीस अधिक्षक रवींद्र प्रदेशी याच्यां मार्गदर्शन खाली व जिल्हा प्रशासना च्या सुचने नुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ननवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने व चांगली कामगिरी केल्याने ऊर्स व्यापारी समिती च्या वतिने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे याच्यां शुभ हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पुर्णा चे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुन्हा शाखे चे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील मनपा आयुक्त धैर्यशील जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक कासले पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे जिल्हा औकफ अधिकारी जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे ऊर्स कमेटी चे अध्यक्ष सय्यद नौमान हुसेन कौसर सचिव सलीम इनामदार महोमद इब्राहिम शेख शादुल्ला सय्यद बाबु महोंमद गौस सगरु भाई नसीर भाई याच्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होती.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ऊर्सानिमीत्त समाधान व्यक्त केले तर सलीम इनामदार यांनी जिल्हा प्रशासनाने एका बाजुला ऊर्स दुसर्‍या बाजुला परिक्षा तर नेत्यांचे दौरे मोर्चे आंदोलने प्रशासनावर वाढलेला तनाव पहात चांगली कामगीरी केल्याने जिल्ह्यातील जनता प्रशासनावर प्रसन्न दिसत असल्याचा हा पुरावा असल्याचे सलीम इनामदार यांनी सांगीतले
पोलीस निरीक्षक संजय ननावरे यांनी सत्कार ला उत्तर देतांना सांगीतले की माझे सहकारी कर्मचारीवर्ग जिलहा प्रशासन व मित्र परीवार याच्यां सहकार्याने आयोजित कार्यक्रम यशस्वी झाले असल्याचे बोलले औकफ करणाऱ्यांनी अभार व्यक्त केले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *