जिला

एज्युव्हीजन इंग्रजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे –  शहरातील नामांकित एज्युव्हीजन प्रायमरी इंग्रजी शाळा व कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,यशवंत, किर्तीवंत,सामर्थ्यवंत,पुण्यवयांची छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या वेशभूषेत येवून सर्वांचे लक्ष वेधले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवन चरित्र व कार्यावर भाषणे केली.

हा जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विभाग प्रमुख श्री.प्रतीक चवडकर,श्री.आशितोष पुरी,सौ.छाया क्षीरसागर,सौ.अंजली जडे,सौ.स्वाती पांचाळ,सौ.अल्का धुमाळ,सौ.पूजा घोलप तसेच सेविका मनीषा शिनगारे आदि सर्वांनी परिश्रम घेतले.हा उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल शाळेच्या प्राचार्य सौ.प्रिया रावते व संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रवीण रावते यांनी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांचे अभिनंदन केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *