जिला
निवडीबद्दल अर्धापूर तालुका न्यायालयात अधिवक्ता संघाच्या वतीने सन्मान….!

अर्धापूर :- उध्दव सरोदे / नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मीकांत मुळे यांची निवड झाल्याबद्दल अर्धापूर तालुका न्यायालयात अधिवक्ता संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी अर्धापूर तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड किशोर देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ भानुदास मगरे, अँड. ए.आर.चाऊस, अँड.दिपक लोणे, अँड.गौरव सरोदे, अँड. रोहित देशमुख , अँड.ओमकार देवडे, अँड.अभिजीत पांडे, अँड.मंगेश सरोदे, अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर, सकाळचे नांदेड-हिंगोली परभणीचे वितरण व्यवस्थापक मारोती खंदारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती…..!



