जिला

जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे / रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी (ता. १९) जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे व जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. शेख एम.डब्ल्यू.एच यांनी करून पुष्पहार अर्पण घालून अभिवादन केले. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवाजी मलदोडे, भोजनकर पी.पी., सौ. भालेराव, सय्यद जाकेर अली, अनिल सुरवसे, नारायण इंगोले, सौ. ज्योती पांढरे,

सौ. जयसिंगकार परिणीता, सौ. गच्चे, सौ. गिरगावकर, सौ. बेल्लाळे, श्रीधर तांदळे, कैलास दमकोंडवार, सौ. फारुकी आखेला, सौ. मसुदा सुलताना, सौ. फरहीन खानम, सौ. यासमिन खान, काजी अनजर, मोईद, सय्यद मकबूल सलीम, शेख जावेद, सौ.ठोंबरे, सौ. देवधर, सौ. नुजहत सुलताना, विष्णूत्व, गौस खान, श्रुती धुमाळ, वैष्णवी, आणि मुख्याध्यापक डा. शेख आर्दीची व्यवस्था होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *