कृषी

शेतकरी बांधवांना फॉरमर आयडीचे वाटप

लोहा तालुक्यातील पारडी येथे उपविभागीय अधिकारी सौ. अरुणा संगेवार मॅडम व तहसिलदार श्री. विठ्ठल परळीकर साहेब यांच्या मार्गदर्शनात ग्राम महसुल अधिकारी परशुराम पाटील जाधव यांच्या वतीने फॉरमर आयडी कॅप ठेवण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सौ. अरुणा संगेवार मॅडम यांच्या शुभ हस्ते शेतकरी बांधवांना फॉरमर आयडीचे वाटप करन्यात आले याप्रसंगी सरपंच सुमनबाई डिकळे, ग्रा.प.अधिकारी अरुण चौधरी, संभाजी पवार, गोविंद डिकळे, पो.पा. विनायक मटके, उध्दवराव डिकळे, शंकर डिकळे, व्यंकटी डिकळे सह मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थीत होते. छाया-विनोद महाबळे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *