जिला
पत्रकार अॅड.गौरव उध्दवराव सरोदे यांचा वाढदिवस साजरा

अर्धापूर:- अधिवक्ता संघ अर्धापूरचे सदस्य पत्रकार अॅड.गौरव उध्दवराव सरोदे यांचा वाढदिवस अधिवक्ता संघाचे सहसचिव अॅड.सचिन देशमुख यांच्या कार्यालयात साजरा करून शुभेच्छा देताना अधिवक्ता संघाचे सदस्य अॅड.आत्माराम राजेगोरे, अॅड.मंगेश सरोदे आदि .



