जिला

आंबेडकरवादी मिशन चळवळीचे प्रणेते दिपक कदम सर वाढदिवसाच्या मंगलमय

नांदेड – अधिकारी पदाचा राजीनामा देवून, अविवाहित राहून, वडिलोपार्जित शेती,घर व सर्व संपत्ती आंबेडकरवादी चळवळीस समर्पित करून हजारो,लाखो गरीब,वंचित, बहुजन व सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना आय.ए.एस,आय.पि.एस व ईतर क्षेत्रातील अधिकारी घडवणारे आंबेडकरवादी चळवळीतील निस्सिम त्याग व समर्पण, विद्यार्थी व तरूणांचे आदर्शस्थान असणारे शिक्षणक्रांती, १८ तास अभ्यास उपक्रम,प्रशासक बना असे सांगणारे आंबेडकरवादी मिशन चळवळीचे प्रणेते व प्रमुख मा. आयु.दिपक कदम सर यांना त्यांच्या दि.२५ मे २०२५ रोजीच्या वाढदिवसाच्या मंगलमय,निरोगीदायी, दिर्घायुष्य व असेच अधिकारी घडवण्याचे कार्य देश पातळीवर जावे अशा शुभेच्छा देताना पत्रकार अॅड. गौरव उध्दवराव सरोदे,भिम आर्मी पार्टीचे नांदेड उत्तरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव वाघमारे व ईतर मान्यवर उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *