जिला

मुदखेड कुरेशी समाजचा तहसील कार्यालयावर मोर्चा

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

मुदखेड येथे दि.४ जुलै रोजी कुरेशी समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय मुदखेड येथील नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात कूरेशी समाज हा आपला पारंपारिक व्यवसाय बैल, म्हैस,शेळी, इत्यादी जनावराची आठवडी बाजारात ने आणण्यासाठी वाहतुकीने खरेदी – विक्री करत असतात वाहतूक करीत असताना काही संघटने कडून रस्त्यावर गाडी अडवून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाण करून मोब लिंगचीग करत असतात

कायद्याच्या चौकटीत बसून पण बाजार समितीचे परवाने जनावराचे दाखले वैद्यकीय प्रमाणपत्रे तसेच वाहतुकीय परवाने आधी सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे असतात संघटना तरी देखील काही स्वयंघोषित संघटना व स्थानिक घटक आमच्या समाजावर अन्याय करत आहे. समाजावर होणारे दिवसेंदिवस गो गोरक्षना कडुन होत असलेला त्रास यांना प्रतिबंध करण्यासाठी कुरेशी समाजाकडून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढत आला आहे.

यावेळी मुदखेड कुरेशी समाज तालुका अध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल रहमान, शहराध्यक्ष मोहम्मद खासिम मोहम्मद हुसेन यांच्या सह कुरेशी समाज बांधव यांची उपस्थिती होती. या मूक मोर्चा चे आयोजन शहरातील समस्त खुरेशी समाज बांधवांनी केले होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *