मराठवाडा

वंचित बहुजन आघाडी परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद सटवाजी कुटे व दक्षिण अध्यक्षपदी मनोहर मारोती वावळे यांची निवड

 

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर जिल्हा निरीक्षक अशोक भाऊ सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद कुटे तर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी मनोहर वावळे यांची निवड झाल्या बदल क्रांतीसुर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत नवीन निवड झालेल्या परभणी जिल्हा उत्तर व दक्षिण जिल्हा कार्यकरणीतील

सर्व पदाधिकारी व महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे, जिल्हा महासचिव मुजफ्फर खान परभणी शहर अध्यक्ष मुदस्सीर असरार अन्सारी मुनिरूद्दिन, आकाश आंभोरे, बालाजी पाईकराव,नरेश ईरळकर, विशाल उजगरे, कार्तिक पांडागळे, गणेश सोनटक्के, नागराज वावळे यांच्या सह शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व माजी पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते*

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *