जिला

आंबेडकर नगर येथे संरक्षण भिंत व रिटेनींग वॉल बांधकामाचा शुभारंभ

 

लोहा (प्रतिनिधी) – जुन्या लोहा शहरातील आंबेडकर नगर येथे संरक्षण भिंत आणि रिटेनींग वॉल बांधकामाच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, दत्ता वाले, छत्रपती धुतमल, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, माजी नगरसेवक करीम शेख, राम सावकार सूर्यवंशी, भास्कर पा. पवार, नारायण यल्लरवाड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष छत्रू महाराज, शहराध्यक्ष राम पाटील पवार, काकाजी पवार, चंपत पाटील बोडके, नामदेव बुद्धे, बंडू पाटील वडजे, माधव पाटील पवार, सतीश निखाते, सौ. मंगल धुतमल, सौ. शिल्पा धुतमल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रविण पाटील चिखलीकर, बाल्याण सूर्यवंशी, किरण वामत** आणि रामचव सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाचे छायाचित्रण विनोद महाबळे यांनी केले.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *