जिला

उपाध्यक्षपदी संदेश देवके यांची निवड

नांदेड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड महानगर उपाध्यक्षपदी पत्रकार संदेश देवके यांची निवड करण्यात आली आहे. तर महानगराध्यक्षपदी रमेश देवडे कार्याध्यक्षपदी, देविदास डांगे, सचिवपदी संतोष कुलकर्णी, संघटक दत्तात्रय शेंबाळे, कोषाध्यक्ष विष्णू वाघमारे तसेच सदस्य सुनील बेंद्रीकर यांची निवड करण्यात आली आहे.

या नूतन कार्यकारिणीच्या निवडीची पत्रे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष रुपेश पाडमुख आणि जिल्हाध्यक्ष श्रीधर नागापूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या प्रसंगी रुपेश पाडमुख, श्रीधर नागापूरकर आणि रमेश पांडे यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *