ग्रामीन गुंठेवारी धारकांसाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025


ग्रामीन भागातील गुंठेवारी शेत/प्लॉटधारकांसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ग्रामीन गुंठेवारीची अंतिम मुदत आहे. ग्रामीन भागात घर बांधणाऱ्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
“जागा तुमची – काम आमचं”
घरबांधणीसाठी लागणारी सर्व परवानगी, कागदपत्रे व बांधकामाची कामे एकाच छताखाली उपलब्ध करून दिली जातील.
गुंठेवारी, बांधकाम परवानगी, प्लॅनिंग किंवा कागदपत्रांच्या प्रक्रियेत उशीर होत असल्यास तात्काळ संपर्क साधावा.
Dynamic-Struct & ADS Construction
Er. Mohammad Sohel Abdul Hafeez
(B.E. Civil, M.Tech – Structure)
आमच्या सेवा :
गुंठेवारी (शहरी / ग्रामीन)
बिल्डिंग परवानगी
बिल्डिंग प्लॅनिंग
स्ट्रक्चरल डिझाईन
3D बिल्डिंग मॉडेलिंग
इंटिरियर डिझायनिंग
मटेरियलसह साईट काम
संबंधित कामे :
7/12 उतारा, PR कार्ड, रजिस्ट्रि कागदपत्रे
पत्ता :
Opp. Lions Eye Hospital, Workshop Corner, नांदेड
Office-2 : 1st Floor, Madina Market, Ganj, नांदेड
संपर्क :
WhatsApp : https://wa.me/918308350356



