
परळी प्रतिनिधी / महेबुबीया शिक्षण संस्था द्वारा संचालित इमदादुल उलूम प्राथमिक शाळेत खरी कमाई चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उदघाटन संथेचे अध्यक्ष शेख खाजा शेख महताब यांचे हस्ते करण्यात आले . कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जनाब हाजी राजा खान सहाब (उपनगर अध्यक्ष ) जनाब अब्दुल रहेमान सहाब (हाजी बाबु ) सहाब नगर सेवक मलीक पुरा उपस्थित होत तसेच महेबुबीया शिक्षण
संस्थेचे सर्व सदस्य ताजखान अमिर खान सहाब व अंजुमुल उलूम शाळेचे सचिव सय्यद यासीन हनिफ सहाब इत्यादी प्रिन्सपल सय्यद वाजेद सय्यद कादर सहाब प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सय्यद नाजनिन बेगम सययद हनिफ व शिक्षक वृंद उपस्थित होत कायक्रमात संस्थेचे सचिव सय्यद हनिफ सय्यद करीम साहेबानी आपले भाषणात संगितले की खरी कमाई या उपक्रमाद्वारे
विद्यार्थ्याना लहाण वयातच कामाची सोय . वेळेचे महत्व शिस्त स्वच्छता तसेच् जबाबदारी ची जाणीव मा बाबत प्रत्यक्ष अनुभवातून मागर्दशन करण्यात आले विद्याथ्या मध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उपक्रमाचा हेतु आहे असे सांगतिल शेवटी कार्यक्रमाचे यशसवी आयोजना साठी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर र्कमचारी



