महाराष्ट्रा
गाडी क्र. 12715 हजूर साहिब नांदेड–अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या प्रस्थान वेळेत बदल

गाडी क्र. 12715 हजूर साहिब नांदेड–अमृतसर सचखंड एक्सप्रेस, जी 01-11- 2026 रोजी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून 09:30 वाजता प्रस्थान करणार होती, तिच्या प्रस्थानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
आता ही गाडी 480 मिनिटे उशिराने, म्हणजेच सायंकाळी 17:30 वाजता हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करेल.
प्रवाशांनी सुधारित प्रस्थान वेळेची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.



