जिला

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जानापुरी ग्रामपंचायतीस भेट

 

 

नांदेड,6- जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी लोहा तालुक्‍यातील जानापुरी ग्रामपंचायतीस भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.

बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या लोहा तालुक्‍यात दौ-यावर असतांना त्‍यांनी अचानक जानापूरी ग्रामपचंचायतीस भेट दिली. यावेळी त्‍यांनी शाळेला भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. गावस्‍तरावरील स्‍वच्‍छता, सांडपाणी व घनकचरा व्‍यवथापन, जल जीवन मिशन आदी कामांची पाहणी केली. याप्रंसगी सरपंच दादाराव गच्चे, उप सरपंच संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *