जिला

नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२१ उमेदवारांना सुचना

नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांसाठीची तात्पुरती निवड यादी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन दिनांक १४.०४.२०२३ रोजी लावण्यात आली होती. सदर यादीमधील प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांपैकी खालील नमुद (१७) उमेदवारांनी मुळ शैक्षणीक व इतर अर्हता प्रमाणपत्रासह दिनांक ०८.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे प्रत्यक्ष हजर रहावे. गैरहजर व कागदपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्य करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *