व्हिडीओ

डॉ. शितल राठोड यांचा MPSC मध्ये यश

ए.आर.टी. केंद्र, येथील कर्तव्यदक्ष नोडल अधिकारी व सहयोगी प्राध्यपक (मेडिसिन विभाग) डॉ.शं.च.श.वै.महा. व रु. विष्णुपुरी, नांदेड श्रीमती डॉ. शितल राठोड यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे प्राध्यापक – जनरल मेडिसिन या पदा वर नियुक्ती झाल्याने ए.आर.टी. केंद्र, डॉ.शं.च.श.वै. महा. व रु. विष्णुपुरी, नांदेड यांच्या तर्फे सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. 

 या कार्यक्रमात डॉ. स्वाती जीवने (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी) यांच्या हस्ते श्रीमती डॉ. शितल राठोड (नोडल अधिकारी) यांचा सत्कार करण्यात आला व डॉ. जतीन औंढेकर (वैद्यकीय अधिकारी), फेरोज खान (डाटा मॅनेजर), उपासे गणेश, पूजा रोकडे, प्रताप गायवाडे, मिलिंद सूर्यवंशी, अतिश बनसोडे, अंबिका कुलकर्णी, आकाश निमडगे, दिपक कच्छवे, सतीश अचोले, बालाजी, हर्षवर्धन पंडागळे,अशुजीत सूर्यवंशी, सुनीता मॅडम, सुनील जमराज, पेठकर मॅडम व गायत्री भायेकर मॅडम यांनी उपस्थित राहून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *