जिला
राष्ट्रीय जंगम समाज संघटनेची कार्यकारनी निवड साठी बैठक
लोहा येथे राष्ट्रीय जंगम समाज संघटनेची कार्यकारनी निवड साठी बैठक झाली यावेळी राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष श्रावण जंगम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी चंद्रशेखर स्वामी, बस्वराज स्वामी निंबाळकर, श्रीकांत स्वामी, विरभद्र स्वामी, विजयकुमार स्वामी, छत्रू महाराज स्वामी, अमोल स्वामी, शिवशंकर स्वामी, गंगाधर स्वामी, वैजनाथ स्वामी, नागनाथ स्वामी आर्दीची प्रामुख्याने उपस्थीती होती. छाया-विनोद महाबळे.



