क्राईम

कुंडलवाडी येथे तरुणाला बेदम मारहाण करणा-यांना सोडणार नाही – पोलीस अधीक्षक यांचे आश्वासन

काल रात्री कुंडलवाडी येथे कोपरगा येथील तरुण शेख अली यांचा गाडीचा धक्का लागण्याचे निमित्त झाले व बाचाबाची नंतर झुंड जमवून त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती.

या व अश्या घटना दाबण्या ऐवजी अश्या घटनांची तात्काळ दखल घेऊन धर्मांध व जातीयवादी शक्तींना आळा घालणे गरजेचे आहे या आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांना देण्यात आले.

या वेळी पोलीस अधीक्षक साहेबांनी सदरील प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याचे व जिल्ह्यात कुठे ही कोणत्याही समाजाची दादागीरी गुंडगिरी सहन केली जाणार नाही असे आश्वासन दिले. या वेळी भंते पैय्या बोधी जी व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *