कृषी
थंडीचा कडाका वाढल्यामुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण
लोहा मागील काही दिवसा पासुन तालुक्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी गव्हाच्या पिकातील अतर्गत कामे करतांना दिसत आहेत. छाया-विनोद महाबळे.



