राजकारण

ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव जनजागृती स्वाक्षरी मोहिम

नांदेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निरंजन पावडे व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुका भर ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव जनजागृती स्वाक्षरी मोहिम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने छत्रपती चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश पावडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम, आयोजक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निरंजन पावडे, माजी महापौर जयश्री पावडे, अॅड. निलेश पावडे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, उपाध्यक्ष तातेराव शिंदे, राघोजी सूर्यवंशी, भिवाजी कदम, दत्ता भोसले, तोलबाजी जनकवाडे, अनिल कदम, मधुकरराव सोनटक्के, जेसिका शिंदे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाळे, शंकर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विष्णु पावडे, शिव हरी गाढे, माणिक देशमुख, गोविंद पाटील, किरण जाधव, शरद कदम, ओम शिंदे, जगदीश देशमुख, बळीराम पावडे, निखील पावडे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या स्वाक्षरी मोहिममध्ये 726 लोकांनी सहभाग नोंदवला आहे. छायाचित्र ज्ञानेश्वर सुनेगावकर

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *