जिला

अर्धापूर दिवाणी न्यालात नो पार्किंग मधी लावले वाहन तो होणार दंड

 

अर्धापूर/27 अर्धापूर दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे न्यायालयाच्या प्रांगणात पक्षकार व विधीज्ञ यांच्या वाहने प्रवेश द्वार वर व इतर ठिकाणी बेशिस्त पणे लावली जात आहेत हे जिल्हा मुख्य न्यायाधीश यांच्या निदर्शनास आले असता अर्धापूर न्यायालयाचे न्यायाधीश क्यु. आर. सय्यद साहेब यांनी No पार्किंग चे फलक लावले असता या फलकाचे उद्घाटन अँड शेख आमेर शेख सगीर अर्धापूरकर यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी जेष्ठ विधीतज्ञ अँड ए.आर.चाऊस व अँड डि.बी. दासे 

न्यायालयातील वकील अॅड सचिन देशमुख,अँड. सय्यद इम्रान, अँड गजानन पत्रे, अँड. गौरव सरोदे, अँड. बालाजी नवले, अॅड मगरे, अॅड मंगेश सरोदे अँड. देवडे व सोबत न्यायालयीन कर्मचारी माळवे मॅडम,लाठकर,तेलंग,मोहिते, कदम उपस्थित होते. तरी सर्वांना आदेशीत करण्यात येते की, दोन चाकी व चार चाकी वाहनासाठी न्यायालयात पार्किंग ची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी पक्षकार व विधीतज्ञ यांनी आपली वाहने पार्किंग लावावी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *