जिला

हजरत शाह नजमोद्यीन चिश्ती रहे यांच्या संदल

लोहा – हजरत शाह नजमोद्यीन चिश्ती उर्फ शेख बडेसाहब रहे यांच्या संदल मध्ये सहभागी होवून आशिर्वाद घेतांना युवानेते प्रविण पाटील चिखलीकर, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नगरसेवक करीम शेख, भास्कर पाटील पवार, शेख युनूस, सलिम शेख, गौस पटेल आदीसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थीत होते. छाया-विनोद महाबळे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *