राजकारण
विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा सत्कार
लोहा – विधानपरिषद विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा सत्कार करतांना शिक्षकसेनेचे राज्य उपाध्यक्ष विदुभाऊ चव्हाण, लोहा तालुकाध्यक्ष संभाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी भांगे पाटील, लोहा तालुका सपर्क प्रमुख लहू पंदलवाड आदी. छाया-विनोद महाबळे.



